Marathi Shayari

Love Marathi Shayari 


मैत्री हसणारी असावी,

मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी ,
पण कधीच बदलणारी नसावी.


प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही..
अधुरा राहतो तो विश्वास.👍
अधुरा राहतो तो स्वास.
अधुरी राहते ती कहाणी…🙄
👉राजा पासून दुरावलेली.



मैत्री 👩 माझी पुसू नकोस ,
कधी माझ्याशी रसू नकोस 🤔,
मला कधी विसरू नकोस ,
मी दूर 👉असून सोबत आहोत तुझ्या फक्त
माझ्या मैत्रीची 👩 जागा कोणाला देऊ नकोस.



तुझ्यात “मी”👩
माझ्यात “तू”🧒
प्रेम 😍 आपले
फुलत राहू…
नजर नको कोणाचे लागव
म्हणून “अधून मधून” 👫 भांडत जाऊ.




कोणाच पहिला ❤ प्रेम बनायला
नशीब 😌 लागत असेल तर,
कोणाच्या 🧒 शेवटचं प्रेम बनायला
पण भाग्य लागत…😊 Marathi Shayari on life




प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये
प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता दोघांनी
खुशाल एकमेकांना 👫 साथ देत जगाव…



तुझ्यासाठी👱‍♀ पूर्ण जग
सोडण्याची तयारी आहे माझी🧒

पण तू दुसऱ्या कोणासाठी मला सोडून नको जाऊस😔


तुझ्यापासून दूर 👱‍♀राहने ने ही एक माझी मजबुरी आहे.
पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय माझी Life अधुरी आहे 😣


ती एकच Queen 👸 होती माझ्यासाठी,
जिच्यासाठी मी कविता करतो,
लाखो मुली आहेत जगात 🌐,
पण तिला खूप पेक्षा थोडी वेगळीच होती,
जी नशिबात 💔 नव्हती.


तिचं👩 ते खोटे बोलणे
बोलताना दुसरीकडेच पाहणे🙄
मधेच खाली पाहून लागणे
लागताना मग पुन्हा हसणे😂


Sad Marathi Shayari 




 👱‍♀मी खूप विचार केला कि,

तुझ्या सोबत बोलणार नाही मग विचार

आला की भांडण कोणासोबत करणार.😔



 👱‍♀कधीकधी कुणाला आपला त्रास होई म्हणून… 

आपणच दूर गेलेलं.. 

बर असत.. 😔


 👱‍♀असा एकतरी मुलगा असतो…  

त्याची मानलेली बायको असते 

 पण ती मंगळसुत्र नाही घालत 😔


 👱‍♀आपली नाती पण एकदम sirf Tum 

पिक्चर सारखी झाली आहेत 

भाटे ना घाट only whatsapp वर चाट.😔


 👱‍♀नात….. म्हणजे काय….?

 ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.,

आणि

कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये..

भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.😔


Friendship Marathi Shayari


विश्वासाने मी तुझ्या मनात जगा मिडळवाली 
असा विश्वास तुझा माझ्यावर आहे. 
 आता मला तुझ्याकडून काहीच नको. 
 पण मागण  करतो देवा जवळ
 पुढील जन्मी मला प्रेम करायला
 फक्त तू आणि तूच मीळो. 


No comments:

Post a Comment